You are currently viewing दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

*दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

ओरोस

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक 22/06/2024 रोजी गोविंद सुपर मार्केट ओरोस येथे सकाळी 11:00 वाजता दिव्यांग बांधवांना तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ.सावंत,व डॉ.आईर मॅडम यांच्या हस्ते हेलेन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांना व त्यांच्या पाल्यांना जिल्हा समन्वयक श्री.अनिल शिंगाडे यांनी शिक्षणाचे महत्व व स्वावलंबी बनणे या विषयी मार्गदर्शन केले.
दिव्यांग बांधवांच्या 1ली ते 12वी पर्यंतच्या पाल्यांना वही,पेन,पट्टी,नोटपॅड,इत्यादी मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात आले. व 10वी/12वी उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगाच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला.तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना रेनकोट वाटप करण्यात आला.या वेळी जवळ जवळ 40हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये प्रकाश वाघ,शामसुंदर लोट,डॉ.सदाशिव राऊळ,सुनील तांबे,प्रशांत कदम,उमेश कुंभार,रामदास सावंत,श्रीराम पुजारे,सुधाकर सावंत,आदि मान्यवर उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा