मालवण आचरा भंडारवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान…
मालवण
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी सकाळी आचरा भंडारवाडी येथील प्रभाकर यशवंत आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून पडवीसह घराच्या छपराचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्याचा फटका विज वितरण कंपनीलाही बसला असून विद्यूत पोल मोडून पडल्याची घटना भंडारवाडी येथे घडली आहे.
आचरा परीसरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे रखडलेली लावणीची कामे आता वेग घेणार आहेत. शनिवारी सकाळी आकस्मित आलेल्या सोसाट्याच्या वारयाने भंडारवाडी येथील प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडले. सुदैवाने घराला पोटमाळा असल्याने घरातील माणसे बचावली
या घटनेची खबर मिळताच आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस , उप सरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, योगेश बागवे, आचरे पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*