You are currently viewing सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा…..

सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा…..

सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा…..*

संभाजीनगर (चिंचवड):

संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापन दिन आणि आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी सात ते आठ या वेळात योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले . योगाभ्यास वर्गास १०० पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगाचे जीवनातील महत्त्व योग आरोग्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे हे सांगत शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रात्यक्षिके दाखवत योगसाधना सर्वांकडून करून घेतली. परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी शास्त्रीय संगीत भजनसंध्या संपन्न झाली.
जेष्ठ नागरिक संघाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर मंगलाताई कदम, तुषार हिंगे, नारायण बहिरवाडे, केशव घोळवे ,अनुराधा गोरखे, डॉक्टर गुंजकर , अमित गोरखे , कैलास दुर्गे, नामदेव पोटे, बजरंग गडदे, विलास जेऊरकर, राजाभाऊ मस्के, राजेंद्र घावटे, राज आहेर राव , पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या उपाध्यक्षा सुनिता कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगलाताई कदम म्हणाल्या की , “ज्येष्ठांनी जीवनाचा आनंद घ्यावा ,मनसोक्त स्वच्छंदी जीवन जगावे, जीवनात राहून गेलेल्या सर्व गोष्टी कराव्यात. उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यावा”.

कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पर्वती वाडकर यांनी केली .आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघाने केलेले कार्य व भविष्यातील करावयाची कामे याचा त्यांनी वेध घेतला .सर्व लेखकांचे व देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिपान बोराडे, वैजनाथ स्वामी, पांडुरंग वाघोली, अंकुश इंदलकर, गणेश बेलेकर, सदाशिव आढाव, ज्ञानेश्वर बोत्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव दिलीप जाधव यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भीमसेन साळवी यांनी केले.

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा