*शिक्षक भारती कुडाळ शाखेत 59 नवनियुक्त शिक्षकांचा जाहीर प्रवेश!!*
नवनियुक्त शिक्षकांची शिक्षक भारती संघटनेलाच पसंती; उर्वरीत शिक्षक प्रवेशाच्या तयारीत!
कुडाळ
आज दिनांक २१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कुडाळ यांच्या वतीने *शिक्षक सन्मान व जाहिर प्रवेश* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे मान. दयानंद नाईक (राज्य उपाध्यक्ष) , यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नवनियुक्त शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेने शिक्षक भरती होण्यासाठी केलेले सहकार्य आणि सेवेत आल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलेली कामकाजाची पद्धत याने प्रभावित होऊन शिक्षक भारती संघटना हा विश्वसनीय पर्याय असल्याने शिक्षक भारती संघटनेत स्वेच्छेने सामील होत असल्याची भावना व्यक्त केली. कुडाळ तालुक्यातील 73 कार्यरत नवनियुक्त शिक्षकांपैकी 59 शिक्षकांनी आज जाहीर प्रवेश केला. उर्वरीत लवकरच प्रवेश करतील, असा विश्वास कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. विनेश जाधव यांनी व्यक्त केला आहे. व कार्यकारिणी विस्तार देखिल यावेळी कऱण्यात आला.
यावेळी शिक्षक भरती लढ्यातील अग्रणी श्रीम.राधिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष श्री. संतोषजी पाताडे, श्री. दयानंद नाईक, यांनी सभागृहास मार्गदर्शन केले.यावेळी राज्य संघटक श्री. किसन दुखडे, श्रीम.प्राजक्ता कनयाळकर, श्रीम.शितल परुळेकर,कुडाळ तालुका सचिव श्री. रामचंद्र धुरी व कार्यकारिणी, महिला आघाडी अध्यक्षा श्रीम. प्रीती सावंत, सन्मा. संतोष कोचरेकर, मालवण तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक भारती संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*