You are currently viewing भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत वेदांत आणि नील चे घवघवीत यश.

भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत वेदांत आणि नील चे घवघवीत यश.

भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत वेदांत आणि नील चे घवघवीत यश.

बांदा

भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एकचा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर हा संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये सिलेक्ट झाला .
तसेच खेमराज मेमोरियल स्कूल बांदाचा ,इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु.वेदांत संदीप सावंत याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. आणि राज्यात गुणवत्ता यादीमध्ये तेराव्या स्थानी झळकला.
यासाठी वेदांत आणि नील यांना सौ शुभेच्छा सावंत मॅडम यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
विविध स्तरातून नील आणि वेदांतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा