You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन सोहळा उत्साहात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन सोहळा उत्साहात साजरा

**स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन सोहळा उत्साहात साजरा:**

सावंतवाडी

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि योग दिनाचे महत्त्व प्रशालेच्या शिक्षिका सौ. निधी सावंत व सौ. श्रावणी प्रभू यांनी सांगितले. शालेय क्रिडा शिक्षक तथा कोच श्री. हमीद शेख , श्री. समद शेख , कु. सबा, कु. तबस्सूम, कु. रफद या क्रिडा शिक्षकांचे इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले. तर इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांना वाव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडीच्या सहा. शिक्षिका कु. दुर्गा सरनाईक यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्यांंना शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू तर, इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांंना शालेय सहा. शिक्षिका सौ. विनायकी जबडे व सौ. सुषमा पालव यांनी मार्गदर्शन केले. यांनी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रकार दाखवून विद्यार्थ्यांकडूनही ते प्रात्यक्षिक करून घेतले. यामध्ये ताडासान, वृक्षासान, पद्मासन, तीतलीआसन, ध्यानस्थ बसणे अशी विविध योग साधने विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा