You are currently viewing ते अपघाती गटार अखेर बंदिस्त

ते अपघाती गटार अखेर बंदिस्त

*ते अपघाती गटार अखेर बंदिस्त*

*अखेर बांदा भाजपा शहराध्यक्ष यांनी घेतली दखल*

बांदा:-

येथील अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारा गटार आज बंदिस्त करण्यात आला. गेले अनेक महिने येथील नागरिक ग्रामपंचायत तसेच वार्ड सदस्याला याबाबत कल्पना देत होते. तसेच याबाबत अनेक तक्रारी देखील केल्या होत्या. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर,जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असल्याने मुलांच्या जीविताला धोका होता.या गटारात वारंवार अपघात घडत होते. कालच एक शाळकरी मुलगी अपघातग्रस्त झाली. याची कल्पना ग्रामस्थ संदेश सातार्डेकर यांनी बांदा भाजपा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांना दिली. त्यांनी याची लगेच दखल घेत, स्वखर्चाने हा गटार बंदिस्त करून घेतला.त्यामुळे स्थानिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी बाबा काणेकर, गुरु कल्याणकर, अण्णा आळवे, संदेश सातार्डेकर उपस्थित होते

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा