आरे येथे वादळी पावसाने चार घरांचे सुमारे 20 लाखाचे नुकसान, मोठ्या प्रमाणात पडझड
देवगड :
देवगड तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण उडवली असून आरे येथील चार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक घरांची छप्पर उडून गेली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने 20 लाखाचे नुकसान अंदाजीत केले आहे.
गांव मौजे आरे आज दिनांक 20/06/2024 रोजी पावसामुळे नुकसान झाले
1) सूर्यकांत नाना नरे
कौले -1000 पत्रे -33 वासे-150 रीप -100 माड -1 काजू -50 कलमे- 2 चिकू -1 यांचे अंदाजे नुकसान 300000(तीन लाख रूपये) झाले
2) नारायण भिकाजी नरे
पत्रे -60 साग-2 शिवण -1
अंदाजे नुकसान -400000 (चार लाख रूपये) झाले
3) पांडुरंग विठ्ठल खरात
पत्रे – 70
अंदाजे नुकसान -70000 (सत्तर हजार रुपये) झाले
3)गणपत धोंडू काळे
पत्रे -33 काजू -15 कलमे 30 यांचे अंदाजे नुकसान 400000(चार लाख रुपये) झाले
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*