You are currently viewing कृषी महाविद्यालयच्या कृषीकन्यांचे होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत…

कृषी महाविद्यालयच्या कृषीकन्यांचे होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत…

कृषी महाविद्यालयच्या कृषीकन्यांचे होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत…

वेंगुर्ला

छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा गावात दाखल झाल्या. त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. रसिका केळुसकर यांनी स्वागत केले.

यावेळी उपसरपंच राजबा सावंत, ग्रामसेवक रत्नप्रभा टेमकर, लिपीक समीर सावंत तसेच इतर कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्रा. योगेश पेडणेकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. ओगले, प्रा. परुळेकर, प्रा. गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या

सृष्टी पटेकर, प्रतीक्षा पंडित, हरिता दास, श्री लक्ष्मी के, गौरी पी.आर. या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, पारंपारिक नैसर्गिक शेती, शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, वृक्ष लागवड, बीज प्रक्रिया, कृषी विषयक कार्यशाळा, असे विविध उपक्रम राबवणार आहेत.

*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा