You are currently viewing कृषी दुताकडून माडखोलात ‌शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

कृषी दुताकडून माडखोलात ‌शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

कृषी दुताकडून माडखोलात ‌शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

सावंतवाडी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी
विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात दाखल झाले आहेत. यावेळी मडखोल गावच्या सरपंच , उपसरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून कृषीदुतांचे स्वागत केले.

महाविदयालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर प्रा. गोपाल गायकी, प्रा. भावना पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेश सावंत, योगेश तेली,आदित्य खताळ, सौरभ टेंगले,समीर कुथे, स्वप्निल गायकवाड कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत माडखोल येथील शेतक-यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी माडखोल गावच्या सरपंच सौ.श्रृश्नवी सुयोग राऊळ, उपसरपंच श्री. कृष्णा सुमन राऊळ, कृषी सहाय्यिका सौ. सुजाता पाटील मॅडम, ग्रामसेवक अधिकारी श्री. स. के. राऊळ, लिपिक श्री. प्रकाश ठाकुर व इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कृषीदुतांचे स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून कृषीदुत येथील शेतक-यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतक-यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया. चारा पिके.. पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे, कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम राबवणार आहेत.

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा