हडीत एसटी बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार…
मालवण
दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हडी येथे घडला. शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय-२८) रा. हडी जठारवाडी असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील एसटी आगाराची मालवण-तांबळडेग (क्रमांक- एम एच-१४ बीटी -१७७९) ही बसफेरी जात असता हडी नागेश्वर मंदिर जवळच्या रस्त्यावर समोरून आलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच ०७- एम- ०९७२) ची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार शिवाजी सुर्वे याचे डोके एसटी बसच्या पुढील भागास आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती एसटीचे चालक धर्मांण्णा मौला नडगिरी यांनी पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळविली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या शिवाजी सुर्वे याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*
*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*
*📱संपर्क क्रमांक :*
*7057421082*
*9028466701*
*9420156771*
✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*