You are currently viewing फोंडाघाट चेक पोस्टवर कार मध्ये सापडली ३८ लाखांची रोकड…

फोंडाघाट चेक पोस्टवर कार मध्ये सापडली ३८ लाखांची रोकड…

फोंडाघाट चेक पोस्टवर कार मध्ये सापडली ३८ लाखांची रोकड…

कणकवली

फोंडाघाट चेक पोस्ट वर सावंतवाडी हून कोल्हापूर च्या दिशेने जात असलेली कार १९ जूनला रात्री साडे आठ च्या सुमारास चेक पोस्टवर आली असता तेथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी तपासली. या कार मध्ये सुमारे ३८ लाख ६७ हजार रोख रक्कम आढळून आली.

कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मारुती स्विफ्ट कार (एम एच ०९ एफ व्ही ४०७८) मधून रोकड मिळाल्याची माहिती मिळताच पी एस आय अनिल हाडळ आणि पी एस आय शेगडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कार मधील दोन्ही संशयिताना समर्पक उत्तरे देता येत नसल्याने महसूल च्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा