You are currently viewing आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी तब्बल २९ जणांवर गुन्हा दाखल…

आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी तब्बल २९ जणांवर गुन्हा दाखल…

आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी तब्बल २९ जणांवर गुन्हा दाखल…

सावंतवाडी

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी गडहिंग्लज सह बांदा, डेगवे व माजगाव येथील तब्बल २९ जणांवर आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. यात त्यांच्यावर मनाई आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस अमंलदार राजेश नाईक यांनी दिली.इर्शाद रफिक शेख (वय-२६),आसिफ हुसैण शेख (वय- २५) ,ईक्लाद दस्तगिर जिनावडे (वय २७),अमीर रियाज जमादार (वय २५),अजीज सिकंदर मकानदार (वय २३), तौशिन मोहमद शफिभोजगर साद अमजद नदाफ़ (वय २०), हुजेफा दाउद किल्लेदार (वय २०),सोहेल शब्बीर कमतॆ (वय २२, सर्व रा. गडहिंग्लज कोल्हापुर) तर जयेश दिपक पावसकर (वय २९, रा. माजगाव), गणेश गोविंद सावंत (वय २०, रा. बांदा-गडगेवाडी),श्रेयश विलास देसाई (वय १९, रा. डेगवे-मैजरवाडी) ,सुमित गजानन गावडे (वय २५, रा. ओटवणे-शेरवाळेवाडी) ,हर्ष निलेश सावंत (वय १९, रा. बांदा-गडगेवाडी) यांच्यासह अन्य अज्ञात १५ युवकांचा समावेश आहे. गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून या दोन्ही गटात वाद झाला होता. या दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यातील काही जण आंबोलीच्या जंगलात पळून गेले होते. रात्री उशिरा ते पोलीस ठाण्यात आले. मात्र दंगा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा