You are currently viewing ओरोस येथे मुंगूसाला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी..

ओरोस येथे मुंगूसाला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी..

ओरोस येथे मुंगूसाला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी..

ओरोस

मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला असून मुंगूस या प्राण्याला वाचविताना भरधाव दुचाकीचा अपघात घडला. यात दुचाकीस्वार गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी नागरिकांनी ओरोस रुग्णालयात हलविले. दरम्यान हा अपघात ओरोस जिजामाता चौक नजीक घडला.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा