You are currently viewing युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. 1 मार्फत शालेय साहित्य वाटप 

युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. 1 मार्फत शालेय साहित्य वाटप 

युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. 1 मार्फत शालेय साहित्य वाटप

कणकवली

दि. 18/06/2024 रोजी जि. प. पूर्ण प्राथ. शाळा लोरे नं. 1 या शाळेत युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. 1 मार्फत शालेय साहित्य वाटप (कपाट) देण्यात आले. या प्रसंगी युवा परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर (चंदू ) रावराणे, उपाध्यक्ष श्री. निलेश रावराणे, सचिव श्री. अमित रावराणे, खजिनदार श्री. विशाल राणे, सदस्य श्री. रमेश राणे, योगेश रावराणे, प्रीतम राणे, आदि उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश गोसावी सर, पदवीधर शिक्षक श्री. करावडे सर, उपशिक्षक श्री. यादव सर आणि गवाणकर मॅडम उपस्थित होते.

या प्रसंगी शालेय भौतिक सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी या विषयावरही चर्चा करण्यात आली. श्री. चंदू रावराणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शालेय भौतिक सुविधा बाबत आणि शालेय प्रगती मध्ये आपणास कोणतीही अडचण असल्यास युवा परिवर्तन प्रतिष्ठान आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन दिले. श्री. सतीश गोसावी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व युवा परिवर्तन प्रतिष्ठानला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा