You are currently viewing अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प तोडले…

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प तोडले…

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प तोडले…

वायंगणी हुरासवाडी, वरची तोंडवळी येथे महसूल पथकाची कारवाई…

मालवण

कालावल खाडी किनारी वायंगणी हुरासवाडी तसेच वरची तोंडवळी याठिकाणी अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले दगडी रॅम्प महसूल प्रशासनाने तोडून जमीनदोस्त केले. दरम्यान याठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन व वाहतूक होत असते असे चौकशीत समोर आले आहे. अशी माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाच्या वतीने कर्ली खाडी किनारी केलेल्या पाहणीत वायंगणी हुरासवाडी येथे एक दगडी रॅम्प तर वरची तोंडवळी याठिकाणी दोन दगडी रॅम्प दिसून आले. तीनही रॅम्प तोडण्यात आले आहेत. यापुढे अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक यावर कारवाई अशीच सुरु राहील अशी माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा