You are currently viewing *दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा

*दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा

*दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा*

*आमदार वैभव नाईक व मालवण युवासेनेच्या वतीने आयोजन*

*मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २२ जून २०२४ रोजी दुपारी ३.००. वाजता R.G. चव्हाण हॉल वायरी रोड तानाजी नाका येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार असून आमदार वैभव नाईक,उपनेत्या जान्हवी सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,नितिन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी,महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, देवयानी मसुरकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवतीसेना शिल्पा खोत, युवासेना तालुकाप्रमूख मंदार गावडे, युवासेना तालुकासमन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख सूर्वि लोणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.*

*तरी मालवण तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे.*

*स्थळ :- R. G. चव्हाण हॉल वायरी रोड तानाजी नाका येथे.*

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा