You are currently viewing नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल जाहीर:

नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल जाहीर:

**नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल जाहीर:**

सावंतवाडी

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत एप्रिल/ मे २०२४ या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ या विषयामध्ये क्लासेसचा १००% निकाल जाहीर झाला. या क्लासेसच्या ओरोस, कुडाळ, माणगाव, सावंतवाडी व बांदा येथे शाखा असून शाखेच्या संचालिका सौ. कश्मीरा ऋजुल पाटणकर या आहेत.

या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे, प्रारंभिक परीक्षेत कु. अनुप्रिया राणे, कु. साधना पारधी, कु. ईशा टिळवे, कु. तनया वाडकर, कु. सिया शेटकर या विद्यार्थिनी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्या. तर, प्रवेशिका प्रथम परीक्षेत कु. खुशी गावडे, कु. मृण्मयी गवस, कु. गगन लेले व मृण्मयी नाईक या विद्यार्थिनी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या. प्रवेशिका पूर्ण परीक्षेमध्ये कु. दुर्गा सरनाईक, कु. वेदांगी पटवर्धन या विद्यार्थिनींनी विशेष योग्यता ही श्रेणी पटकावली. तर, कु. पवित्रा मातोंडकर, कु. उर्मी कामत, कु. अनन्या सावंत, सौ. सारिका साळुंखे, सौ. अनुष्का सावंत, कु. स्फुर्ती सितावर, कु. प्रिया देसाई यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. कु. रुद्रांगी सावंत हिने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. त्याचप्रमाणे, मध्यमा प्रथम परीक्षेत कु. सलोनी कदम, कु. मनस्वी माडये, कु. आस्था शिरसाट, सौ. स्वाती सावंत, सौ. अमिता सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी पटकावली. तर, मध्यमा पूर्ण परीक्षेमध्ये कु. प्रिती नेमळेकर हिने प्रथम श्रेणी तर, कु. सिद्धिका भोगटे व कु. स्नेहांकिता हडकर या विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. अशाप्रकारे, सर्व विद्यार्थिनींनी वरील परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याकरिता, नृत्यांगण कथ्थक क्लासेसच्या संस्थापिका सौ. कश्मिरा ऋजुल पाटणकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा