You are currently viewing फोंडाघाट मधील हाॅटेल जय हनुमानचे मालक श्री.बाळाशेट भोगले यांचे निधन 

फोंडाघाट मधील हाॅटेल जय हनुमानचे मालक श्री.बाळाशेट भोगले यांचे निधन 

फोंडाघाट मधील हाॅटेल जय हनुमानचे मालक श्री.बाळाशेट भोगले यांचे निधन

फोंडाघाट

फोंडाघाट मधील हाॅटेल जय हनुमानचे मालक श्री.बाळाशेट भोगले यांचे हार्ट ॲटकने  निधन झाले.  स्व.बाळाशेट भोगले यांचे सर्वांशी घनीष्ट संबंध होते. ते पांडव ग्रुपचे सदस्य होते. त्यांच्या जाण्याने व्यापारी वर्ग आणि आमचा एक चांगला सहकारी गमावला हे शल्य कायम राहील अशी प्रतीक्रिया अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. त्यांना अजित नाडकर्णी कुटुंबीय आणि पांडव ग्रुप तर्फ् भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा