You are currently viewing माठेवाडा भागात गव्यांचा कळप भरवस्तीत…

माठेवाडा भागात गव्यांचा कळप भरवस्तीत…

माठेवाडा भागात गव्यांचा कळप भरवस्तीत…

योग्य तो बंदोबस्त करा, वनविभागाकडे मागणी…

सावंतवाडी

येथील माठेवाडा परिसरात ८ ते १० गव्यांच्या कळपाने भर वस्तीत हजेरी लावली. घराशेजारी असलेल्या गव्यांना पाहून अनेकांची भंबेरी उडाली. गेले काही दिवस हे गवे भर वस्तीच्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे कोणताही अपघात अथवा अनुचितत प्रकार घडू नये यासाठी वनविभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी व त्या गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आज तेथील रहिवाशी कुणाल सावंत यांच्या घरा शेजारी हा गव्यांचा कळप सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. त्या ठिकाणी लहान मुले खेळत असताना अचानक तो दृष्टीस पडला. त्यामुळे या प्रकाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा