You are currently viewing शिवसंस्कार तर्फे भव्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धा

शिवसंस्कार तर्फे भव्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धा

🚩 *शिवसंस्कार तर्फे भव्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धा*🚩

३५० व शिवराज्याभिषेक सोहळा शक पूर्ण होऊन ३५१ व शक प्रारंभ होत आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडावर दि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ला दि.२० जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांना लाभलेल्या दूरदृष्टीचं द्योतक म्हणजे गड किल्ले!! ज्याच्या ताब्यात गड त्याची त्या प्रदेशावर सत्ता हे मर्म ओळखूनच महाराजांनी गडावर राहूनच स्वराज्य उभारणी , स्वराज्य विस्तार केला आणि दैदिप्यमान राज्याभिषेकही रायगडावरच सम्पन्न झाला. समुद्री वर्चस्व स्थापन करण्यासाठी सिंधुदुर्ग सारखा जलदुर्ग बांधला. म्हणूनच शिवसंस्कारांचे जतन आणि शिवविचारांचे मंथन करणाऱ्या ‘शिवसंस्कार ‘ तर्फे यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक व गुजरात या चारही राज्यामध्ये भव्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. स्पर्धकाने केवळ स्वतः काढलेलेच फोटो पाठवायचे आहेत. स्पर्धेसाठी एक स्पर्धक कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन फोटो पाठवू शकतो. आपले नाव,संपूर्ण पत्ता असलेले फोल्डर बनवून त्यामध्ये आपले फोटो पाठवायचे आहेत. कोणत्याही किल्ल्याचा फोटो स्पर्धक पाठवू शकतात.स्पर्धा ऑनलाइन असल्याने फोटो शिवसंस्कारच्या अधिकृत नंबरवर 9607827296 दिनांक ५जुलै पर्यंत पाठवायचे आहेत.स्पर्धेची फी रु शंभर शिवसंस्कारच्या नंबरवर पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे.
राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिवसंस्कारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विजेत्या छायाचित्रकाराना वार्षिक भव्य सन्मान सोहळ्यात महत्वाच्या सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा