You are currently viewing ७ वर्ष आणि ७ लाख नेक्सोन विक्री निमित्त टाटा मोटर्स तर्फे तब्बल १ लाखा पर्यंत ची सेलिब्रेशन डिस्काउंट ऑफर

७ वर्ष आणि ७ लाख नेक्सोन विक्री निमित्त टाटा मोटर्स तर्फे तब्बल १ लाखा पर्यंत ची सेलिब्रेशन डिस्काउंट ऑफर

*७ वर्ष आणि ७ लाख नेक्सोन विक्री निमित्त टाटा मोटर्स तर्फे तब्बल १ लाखा पर्यंत ची सेलिब्रेशन डिस्काउंट ऑफर*

रत्नागिरी

देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे तर्फे टाटा मोटर्स चे सर्वधिक लोकप्रिय आणि सुरक्षित वाहन टाटा नेक्सोन ने यशस्वी रित्या ७ वर्ष आणि ७ लाख वाहनांची विक्रीचा नवीन उचांक स्थापित केले प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत.
७ लाख सुरक्षित आणि आनंदी कुटुंबांना वाहन वितरण केले नंतर नवीन रुपात सादर केलेली टाटा नेक्सोन ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरत आहे.
सदर टाटा नेक्सोन सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत तब्बल ₹.१ लाख पर्यंत चे डिस्काउंट ऑफर्स मर्यादित कालावधी करिता देण्यात आले आहेत.
कॉम्पॅक्ट एस यु व्ही या श्रेणी मधील ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण अशी ही कार असून आता सोबत आकर्षक सेलिब्रेशन ऑफर डिस्काउंट देखील देण्यात आला आहे.

सदर सेलिब्रेशन डिस्काउंट ऑफर ही मर्यादित कालावधी करिता आणि प्रथम खरेदी करणाऱ्या ठराविक ग्राहका करिता जाहीर केली आहे.

अल्पावधीत आपली विक्री आणि विक्री पश्चात सेवा मुळे ग्राहकांचे प्रथम पसंतीस उतरलेली आणि सर्वोत्तम रेटिंग प्राप्त केलेली एस.पी.ॲाटोहब ही कोकणातील पहिलीच डिलरशीप ठरत आहे.
संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरीतील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.

ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा