You are currently viewing गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहूक ट्रक सह पायलटींग करणारी इनोव्हा ताब्यात

गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहूक ट्रक सह पायलटींग करणारी इनोव्हा ताब्यात

*गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहूक ट्रक सह पायलटींग करणारी इनोव्हा ताब्यात*

सावंतवाडी :

गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकसह पायलटीं
करणाऱ्या इनोव्हा कारवर आंबोली पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात कर्नाटक येथील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून ट्रक व इनोव्हा कारसह एकूण २९ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या वाढत्या गो तस्करीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दाणोली लाठीवरून ही गाडी पुढे गेलीच कशी? असा सवाल गो रक्षकांनी उपस्थित केला आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास गुरांनी भरलेला मालवाहू ट्रक (एम.एच.१०. झेड.०५६३) हा सावंतवाडी-आंबोली मार्गे कर्नाटक राज्यात जात होता. गुरांनी भरलेल्या या गाडीसह 1 किंग लोगो असणारी इनोव्हा कार (के.ए. १९. एए.९१५७) पायलटींग करत होती. गुरांच्या कत्तलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अशा प्रकारची तस्करी केला जाते. याआधी गोरक्षकांकडून असे प्रकार उघड करत संबंधितांना पोलीसांच्या स्वाधीन केले होते. आज आंबोली मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या या गाडीची आंबोली चेक पोस्टला तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ९ बैल आढळून आले. हौद्याला प्लास्टिक बांधून ही तस्करी केली जात होती. यातली एक बैल हा जखमी अवस्थेत होता.

*संवाद मीडिया*

*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬

*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬

*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*

*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*

*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*

*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*

*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा