You are currently viewing पुलाचे काम पूर्ण न झाल्याने इन्सुली पागावाडी रस्ता बंदच

पुलाचे काम पूर्ण न झाल्याने इन्सुली पागावाडी रस्ता बंदच

पुलाचे काम पूर्ण न झाल्याने इन्सुली पागावाडी रस्ता बंदच

विद्यार्थी व वाहनधारकांना फटका : स्थानिकांमधून संताप

त्वरित काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा

बांदा । प्रतिनिधी :

पावसाळा सुरू झाला तरीही इन्सुली पागावाडी येथील सुरु असलेले पुलाचे काम सुरू पूर्ण न झाल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. सदर रस्ता बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. तर पागावाडीमार्गे सावंतवाडी, चराठा व अन्य ठिकाणी जाणाऱ्याना इन्सुली घाट मार्गे वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात पुलावरून वाहतूक सुरु न केल्यास संबंधित विभागाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

इन्सुली पागावाडी ते सावंतवाडी मार्गावरील पुलाचे काम २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर झाले होते. सदरचे काम मार्चमध्ये काम सुरू करण्यात आले. मात्र, पावसाळा सुरू झाला तरीही सदरच्या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. आता तर शाळाही सुरू झाल्याअसून सावंतवाडीला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस फेरी बंद असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी वाहनाने सावंतवाडी येथे जावे लागत आहे. तर प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिखलातुन जावे लागत आहे. त्यामुळे सदरचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा अन्यथा संबंधित खात्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांतुन देण्यात आला आहे.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा