You are currently viewing इंटरनॅशनल हूमन राइट्स वेल्फेअर अध्यक्षपदी संदीप सुकी

इंटरनॅशनल हूमन राइट्स वेल्फेअर अध्यक्षपदी संदीप सुकी

इंटरनॅशनल हूमन राइट्स वेल्फेअर अध्यक्षपदी संदीप सुकी

ओटवणे

इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली.
याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश केसरकर यांनी संदीप सुकी यांना प्रदान केले. यावेळी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव विष्णु चव्हाण, उपाध्यक्ष मिलींद धुरी, खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना केसरकर, बाळा कोरगावकर, नामदेव जानकर, मानसी परब, मनोज तोरसकर, आनंद कांडरकर, मनोज वाजे, ऋषिकेश कोरडे, श्री चव्हाण, श्री नारकर, श्रीम. मेस्त्री आदी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी – संदीप सुकी यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करताना विष्णु चव्हाण बाजुला मिलींद धुरी आनंद कांडरकर राकेश केसरकर आदी

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा