You are currently viewing शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

कुडाळ

हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक, संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. यावेळी पाचवी ते दहावी इयत्तेमध्ये अनेक नवीन विद्यार्थ्यांनी २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतला. या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल – ताशांच्या गजरात औक्षण करत जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. दिनेश म्हाडगुत सर, शिक्षक घाडी मॅडम, राणे मॅडम, तांबे सर, नाईक सर, विणकर सर, केळुसकर सर, ढाकरे सर, शिंदे सर, डवर सर आदी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत प्रशालेने जिल्हाभरात आपला ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा तालुका स्तरावर माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्रशालेने पटकावला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रशालेत सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये देखील प्रशालेचा नेहमी सहभाग असतो. दहावीच्या परीक्षेत १०० % यशाची परंपरा कायम ठेवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर प्रशालेने आपले सुवर्णाक्षरात कोरले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत प्रशालेचा नावलौकिक वाढला असून यावर्षी अनेक नवीन विद्यार्थ्यांनी प्रशालेमध्ये प्रवेश घेतला आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा