*सुभाष चटणे विद्यानिकेतन पुरस्काराने सन्मानित*
पिंपरी
चिंचवड येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे यांना नुकताच राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील वाई येथे संपन्न झालेल्या विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था आयोजित राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार सोहळा २०२४ अंतर्गत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या मंजूषा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सुभाष चटणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*