शेर्ले येथे दारू वाहतूक प्रकरणी एक ताब्यात…
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त…
बांदा
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी शेर्ले येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विनोद अनंत गोपाळघरे (वय २९, रा. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून पहाटे ३ वाजता शेर्ले येथील जिल्हा परिषद शाळे जवळ करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मडुरा-शेर्ले येथे जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे गोपाळघरे यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे ४५ बॉक्स आढळून आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाख ७० हजाराच्या दारूसह ५ लाखाची गाडी असा ७ लाख ७० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे आदींनी केली. अधिक तपास प्रदीप रासकर करीत आहेत.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*