You are currently viewing बांदा-बळवंतनगर येथील विजेचा खांब धोकादायक…

बांदा-बळवंतनगर येथील विजेचा खांब धोकादायक…

बांदा-बळवंतनगर येथील विजेचा खांब धोकादायक…

बांदा

येथील बळवंतनगर परिसरात असलेला विजेचा खांब पूर्णपणे वाकल्याने धोकादायक झाला आहे. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो धोकादायक खांब तात्काळ बदला, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अलीकडेच बांदा शहरात विजेची तार तुटल्याने महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारचे धोकादायक खांब वेळीच बदलण्याची आवश्यकता आहे. मात्र वीज मंडळाकडे याबाबतची कल्पना देऊनही अशा प्रकारचे धोकादायक खांब बदलण्यासाठी काहीच सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांत नाराजीचे सूर आहेत.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा