You are currently viewing ईद दिवशी सिंधुदुर्गात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवा – मिल्लत फाऊंडेशन

ईद दिवशी सिंधुदुर्गात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवा – मिल्लत फाऊंडेशन

ईद दिवशी सिंधुदुर्गात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवा – मिल्लत फाऊंडेशन

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली मागणी…

कुडाळ

ईद दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा, अशी मागणी कुडाळ येथील सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने महावितरण कडे करण्यात आली आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ जूनला मुस्लीमधर्मीयांची ईद, “इद-उल-अजहा” साजरी होणारी आहे. त्या दिवशी सोमवार येत आहे आणि सोमवारी विद्युत महावितरण विभागाकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे इदच्या पार्श्वभूमीवर १७ जूनला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवण्यात यावा. असे यात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक एजाज नाईक, उद्योजक मुश्ताक शेख, जफर जमादार, सिराजभाई शाह, हाफीज जहेज शेख, साजिद दोस्ती आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा