You are currently viewing काश्मीर येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बांद्यात निषेध…

काश्मीर येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बांद्यात निषेध…

काश्मीर येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बांद्यात निषेध…

बांदा

काश्मीर येथे हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बांदा येथील हिंदू बांधवांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. काश्मीर येथे वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या बसवर दहशदवाद्यानी भ्याड हल्ला केल्याने या घटनेत कित्येक हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ बांदा येथे हिंदू बांधव आज एकत्र आले होते.

येथील कट्टा कॉर्नर चौकात सर्वप्रथम या दुर्घटनेत मयत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर आतंकवाद्यानी गोळीबार करत हल्ला केला होता. या घटनेत बस दरीत कोसळल्याने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. यावेळी निलेश सावंत-पटेकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, हेमंत दाभोलकर, शैलेश केसरकर, दादू कविटकर, संदेश सावंत-पटेकर, जय पटेकर आदिसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा