You are currently viewing सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल…

सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल…

सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल…

ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेत केली चमकदार कामगिरी..

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेमध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे तीने बटर फ्लाय व इतर प्रकरातही उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या या यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
अ्‌‌ˈक्वॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ओरिसा राज्यात दुसरी राष्ट्रीय जलतरण रँकिंग चॅम्पियानशिप
स्पर्धा १० ते १३ जुन या कालावधीत पार पडली या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पूर्वा गावडे हिची महाराष्ट्र राज्यातून निवड होऊन तीने राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात दमदार कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉंझ मेडल पटकावले आहे तसेच २०० मीटर बटर फ्लाय मध्ये चौथा क्रमांक व ८०० मिटर फ्री स्टाईल मध्ये चौथा क्रमांक पटकवला आहे तिच्या या यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
पूर्वाने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत यश मिळविले असून आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे सध्या ती बारावीत शिकत असून पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधींनी येथे राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत आहे

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा