*नवीन शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर वैभववाडी महाविद्यालयात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १४ व १५ जून २०२४ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावरती दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. रविंद्र बांबर्डेकर, डॉ. माधव राजवाडे, डॉ. हिरेन दंड हे उपस्थित राहून मार्गदर्शक करणार आहेत. या कार्यशाळेचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला करून देण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थापदाधिकिरी व शासकीय व निमशासकीय संस्था यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.एस.काकडे व कार्यशाळा समन्वयक प्रा.सचिन पाटील यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬
*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬
*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*
*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*
*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*
*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*
*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*