You are currently viewing हायी आसचं राहो !

हायी आसचं राहो !

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*हायी आसचं राहो !*

 

बारा महिना नदीमातून

पानी वाहत राहो

बारा महिना झुयझुयवानी

गानं गुंजत राहो

 

 

शेतमया हिरवा राहोत

झाडे बहारदार

गुरे ढोरे आनंदमा

पक्षी मजामा

 

 

झाडे येलीसले झोका देते

वाहत राहो वारा

आभायमा ढग येवोत

बरसत येवोत धारा

 

 

हाइ आसचं राहो म्हनीसन

आपण कायजी देवू

जठे जठे आसीन माँटी

ते झाड लावू

 

 

कवयित्री

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा