You are currently viewing व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरु – परशुराम उपरकर

व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरु – परशुराम उपरकर

व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरु – परशुराम उपरकर

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार..

कणकवली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळांतर्गत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी व्हिडिओ गेम पार्लर ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली अवैधरित्या जुगार सुरु आहे, याची तपासणी प्रशासनाने करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्या पोलीस विभागाकडून कुडाळ तालुक्यातील काही व्हिडिओ गेम परवाने रद्द करण्यात आले, असे समजते. सदर तक्रारदारांनी या तक्रारी केल्यानंतर काही कारवाई झाल्यानंतर व्हिडिओ गेमच्या मालकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी मागितली आहे, अशी तक्रार उपरकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. खंडणी मागणी संदर्भातील व्हायरल ऑडिओ क्लिफ देखील त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा