You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन…

कणकवली

शहरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य दिलीप सुधाकर वर्णे (वय ६०) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. कणकवलीत खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा