– पाेलिस अधिक्षक ओराेस श्री. दाभाडे यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी
31 डिसेंबर ला सिंधुदुर्ग मधील गडकिल्ल्यांवर पार्टी व मद्यपान करू नये यासाठी पाेलिस अधिक्षक ओराेस श्री. दाभाडे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी सह्याद्रीचे दुर्गसेवक उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभाग, गड किल्ले हे आमचे श्रद्धास्थान आहे, इथे जर कोणी दारू पिऊन धिंगाणा घालत असाल किंवा कोणतीही पार्टी कराल, याद राखा या आमच्या देवाच्या मंदिराचे रक्षण करायला त्याचे मावळे सज्ज आहेत