You are currently viewing कवठण पाटे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

कवठण पाटे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

*कवठण पाटे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे*

*रस्त्यालगत टाकण्यात आलेले चिरे अपघातास निमंत्रण*

*पंधरा दिवसात योग्य पद्धतीने काम न झाल्यास उपोषणाचा इशारा*

सावंतवाडी

नाबार्ड निधीतून मंजूर झालेल्या कवठण पाटे पूलाचे काम योग्य पद्धतीने, येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी दिला आहे. दरम्यान, कवठण गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत साईडपट्टी साठी टाकण्यात आलेले दगड अपघातास निमंत्रण ठरत आहेत, याकडेही सुधा कवठणकर यांनी लक्ष वेधले.
पाटे पुलासाठी गेली अनेक वर्ष ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी गावातील अनेकांचे योगदान आहे. नाबार्ड निधीतून सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा निधीतून होत असलेल्या या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कवठणकर यांनी केला आहे.
पहिल्याच पावसात अर्धवट स्थितीत असलेला हा पूल खचत असून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
गुणनियंत्रका मार्फत सद्यस्थितीत झालेल्या कामाची चौकशी व्हावी, येत्या पंधरा दिवसात योग्य पद्धतीने पुलाचे काम पूर्ण न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार असा इशारा सुधा कवठणकर यांनी दिला आहे

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा