You are currently viewing तळाशील खाडीत नौका बुडाल्याने दोघे बेपत्ता

तळाशील खाडीत नौका बुडाल्याने दोघे बेपत्ता

तळाशील खाडीत नौका बुडाल्याने दोघे बेपत्ता….

तर तिसऱ्याने गाठला किनारा

मालवण

तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे. स्थानिक मच्छिमारानी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत व समुद्रात शोध सुरू ठेवला आहे

याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील वाडी येथील मच्छिमार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), त्यांचा मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय १४) आणि तारकर्ली येथील धोंडीराज परब (वय ५५) काल हे तिघेजण नौकेतून तळाशील खाडीत काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मासेमारीस गेले होते . मात्र साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खाडीतील नस्ता च्या ठिकाणी त्यांची नौका बुडाल्याने ते खाडीच्या पाण्यात फेकले गेले. यावेळी किशोर चोडणेकर यांनी त्यांचा मुलगा लावण्य चोडणेकर याला किनाऱ्यावर पोहत जाऊन दुसरी नौका घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार लावण्य हा किनाऱ्यावर पोहत येऊन त्याने नौका बुडाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांना दिली. स्थानिक मच्छिमारांनी आपल्या नौकांद्वारे खाडी पात्रात त्यांचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत ते सापडून आले नाहीत. याबाबत मालवण पोलिसांत खबर देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे

आज सकाळपर्यंत बुडालेली नौका व बेपत्ता असलेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध खाडीत व समुद्रात सुरु होता. मात्र ते सापडून आले नव्हते.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा