You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 08 जून ते दिनांक 11 जून 2024 या कालावधीत प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सदर इशारा पार्श्वभूमीवर

(१)सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे.

(२)सर्व यंत्रणा प्रमुखांनी स्वतः तसेच आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांना वीज पडण्याची सूचना देणारे दामिनी ॲप आणि अतिवृष्टी बाबत सूचना देणारे सचेत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊन लोड करण्यास सांगावे

(३)अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपले नियंत्रण कक्ष अलर्ट मोड वर ठेवावेत आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी

प्रतिक्रिया व्यक्त करा