You are currently viewing फोंडाघाट ‌प्राथमिक आरोग्य केंद्राला श्री.विजय घरत यांनी केली शीत शवपेटी प्रदान

फोंडाघाट ‌प्राथमिक आरोग्य केंद्राला श्री.विजय घरत यांनी केली शीत शवपेटी प्रदान

फोंडाघाट ‌प्राथमिक आरोग्य केंद्राला श्री.विजय घरत यांनी केली शीत शवपेटी प्रदान

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये श्री.विजय घरत यांचे हस्ते अत्याधुनीक ए.सी. शवपेटी प्रार्थमिक आरोग्य केंद्राला आज प्रदान करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपण भुमीपुत्र असल्याने सामाजीक भावनेतुन हा उपक्रम राबवीत असल्याचे विषद केले. श्री.दादा श्री.नितेशजी राणे आणि निलेशजी राणे आपण आपले खिशातुन करीत असलेले योगदान त्यामुळे ही प्रेरणा मिळाली. ही माणसं सिंधुदुर्ग वासीयांना मिळाली हे आपले भाग्य समजतो.

यावेळी सरपंच सौ.संजना आग्रे,संतोष आग्रे माजी सभापती सौ.हळदिवे,प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे मेडीकल ऑफीसर, सर्व ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. त्यावेळी अजित नाडकर्णी यांनी श्री.घरत यांचे अभिनंदन करुन लोकावश्यक शवपेटी दिले त्याबद्दल अभिनंदन केले. मुंबई भेटीत जरुर आपणास भेटतो असे यावेळी सांगीतले. सर्व प्रार्थमीक आरोग्य केंद्राना ही सुविधा पुरविणार असे घरत साहेबांनी मान्य केले . श्री.दिलीप पारकर यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा