You are currently viewing मालवण – आचरा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बसचा श्रावण येथे अपघात

मालवण – आचरा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बसचा श्रावण येथे अपघात

मालवण – आचरा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बसचा श्रावण येथे अपघात

कणकवली :

मालवण – आचरा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या ( एम एच २० बीएल १२०६ ) या बसचा श्रावण येथे आल्यावर अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर सुदैवानं प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बसच्या स्टेअरिंग चे रॉड तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्या शेजारील आंब्याच्या झाडावर जोरदार आदळली.

यात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी झालेल्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली.

संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा