You are currently viewing नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग

*नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग*

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग मार्फत *वृक्ष बँक* तयार केलेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल यांना सदर वृक्ष बँकेमधून नारळ फोफळी सारखी झाडे विनामूल्य दिली जाणार आहेत.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग तर्फे सर्व शाळांना आवाहन करण्यात येते की इच्छुक शाळांनी खालील संपर्क क्रमांकावर आपल्या शाळेला लागणाऱ्या झाडांची संख्या कळवावी उपलब्धतेनुसार सदर शाळांना झाडे पुरवण्यात येतील.

*माहितीसाठी संपर्क*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*✳️ बापू परब (महाराष्ट्र राज्य महासचिव)*
📱८६८९८१९१७६

*✳️ गणेश नाईक (सिंधुदुर्ग जिल्हा संघटक)*
📱९८६०२५२८२५

*(सदर संदेश आपल्या शाळांपर्यंत पाठवावा ही विनंती 🙏🏻😊)*

प्रतिक्रिया व्यक्त करा