You are currently viewing पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव…

पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव…

पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव…

कुडाळ

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पावशी गावात आज भाजपाच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पप्या तवटे , राजन जाधव, संजय कोरगावकर, रुणाल कुंभार, नयना तवटे, प्रकाश पावसकर, लीना पवार, साईल वराडकर, गणेश खोत, रमेश कुंभार , राहुल महाडेश्वर, बाळा तवटे, महेंद्र पावसकर, महेंद्र तवटे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा