You are currently viewing शिवसेना शिंदे गटाचा बॅनर अज्ञाताने फाडला…

शिवसेना शिंदे गटाचा बॅनर अज्ञाताने फाडला…

शिवसेना शिंदे गटाचा बॅनर अज्ञाताने फाडला…

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

कणकवली

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना शिंदे गटाकडून नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा बॅनर लावण्यात अाला होता. हा बॅनरमधील शिवसेना नेते किरण सामंत आणि जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांचा फोटो असलेला भाग अज्ञाताकडून फाडण्यात आला. या प्रकाराची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
नारायण राणे यांच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी त्‍यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यात शिवसेना शिंदे गटाकडूनही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राणेंच्या अभिनंदनाचा बॅनर काल (ता.५) लावण्यात आला होता. आज सकाळी मात्र या बॅनरमधील शिवसेना नेते किरण सामंत आणि शिवसेना जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांचा फोटो असलेला भाग अज्ञातान फाडला असल्‍याचे दिसून आला. त्‍यामुळे या घटनेची जोरदार चर्चा शहरात रंगली होती. राणेंना सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात भरघोस मतदान झाले. या उलट रत्‍नागिरी जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात राणे पिछाडीवर राहिले. याचीही चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये होती.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा