You are currently viewing राज साहेबांच्या सभेवरून टिका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी.

राज साहेबांच्या सभेवरून टिका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी.

*सन्माननीय राज साहेबांच्या सभेवरून टिका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी.*

*मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर.*

लोकसभा निवडणुकीदरम्यान कणकवली मध्ये केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मा. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी येत्या निवडणुकीत आपल्या आमदारकीची चिंता करावी. गेले दहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात साडेसात वर्षे सत्ताधारी म्हणून कोणतेही ठोस असे विधायक अथवा विकास काम करू न शकणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना निवडणुका आल्या की नसलेला राजकीय दहशतवाद आठवतो. लोकसभा प्रचारादरम्यान आपण आपल्या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात खरोखरच काय विकास साधला याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविली असती तर आज आपल्या मतदारसंघात आपली पिछेहाट झाली नसती.सन्माननीय राज साहेबांनी सभा घेतली की त्या ठिकाणचा उमेदवार पडतो अशी टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यासाठी येत्या विधानसभेत राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी चौक सभा घेऊन पुरा पडेल.
मा.राज साहेबांनी नारायण राणे यांच्यासाठी कणकवली येथे घेतलेल्या सभेनंतर जिल्ह्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेला प्रतिसाद येत्या विधानसभेपर्यंत तुम्हाला घरी बसविण्यासाठी पुरा पडेल.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा