राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग व सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक सावंतवाडी मंडळातर्फे अभंग गायन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी
राधारंग फाउंडेशन – सिंधुदुर्ग व श्री. सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अठरा वर्षाखालील मुलां मुलींसाठी आहे.ही स्पर्धा 21 जून 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता उभा बाजार ,सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक 1500 रुपये, द्वितीय परितोषिक 1000 रुपये, तृतीय पारितोषिक 700 रुपये तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी 500 रुपये पारितोषिक आहेत.
तरी या अभंग गायन स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींनी आपली नाव नोंदणी मधुरा हेमंत खानोलकर, मोबाईल नंबर 8669289041 यांच्याकडे नोंदवावी. प्रथम नाव नोंदणी केलेल्या 20 स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. तरी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग व सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक सावंतवाडी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.co.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*