You are currently viewing आमदारकी पक्षाकडे मागा, उघड चर्चा करून अंतर्गत कलह नको – एकनाथ नाडकर्णी

आमदारकी पक्षाकडे मागा, उघड चर्चा करून अंतर्गत कलह नको – एकनाथ नाडकर्णी

आमदारकी पक्षाकडे मागा, उघड चर्चा करून अंतर्गत कलह नको – एकनाथ नाडकर्णी

दोडामार्ग

संजू परबांना आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी पक्षाकडे तशी मागणी करावी. उघड चर्चा करून पक्षात अंतर्गत कलह निर्माण करू नये, अशा कानपिचक्या जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा भाजप नेते एकनाथ नाडकर्णी यांनी दिल्या आहेत. राजन तेली यांच्या विरोधात काहीही वक्तव्य करण्यापेक्षा परब यांनी लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी शहरात झालेले मतदान पहावे आणि आत्मपरिक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संजू परब यांनी आज या ठिकाणी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. तशा प्रकारचे आदेश आपल्याला पक्षाने दिले आहेत, असे म्हटले. त्याला नाडकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा