You are currently viewing तळवडेत “बाईक रॅली” काढून राणेंचा भाजपकडून विजयोत्सव…

तळवडेत “बाईक रॅली” काढून राणेंचा भाजपकडून विजयोत्सव…

तळवडेत “बाईक रॅली” काढून राणेंचा भाजपकडून विजयोत्सव…

सावंतवाडी

रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तळवडे येथे आज भाजपच्या वतीने बाईक रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी या रॅलीत सहभाग घेत मतदारांचे आभार मानले.
यावेळी पंकज पेडणेकर, दादा परब, बाळू साळगावकर, सावंतवाडी शहर सरचिटणीस विनोद सावंत व तळवडा पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा