You are currently viewing कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कुडाळ :

कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री मा.ना.नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष श्री.हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब, शिवसेना प्रवक्ता श्री.रत्नाकर जोशी, मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री.कुणाल किनळेकर,मनसे तालुकाध्यक्ष श्री.हेमंत जाधव,श्री.प्रथमेश धुरी,श्री.यतीन माजगावकर,श्री.अक्षय जोशी,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे,शिवसेना विभागप्रमुख श्री.जयदीप तुळसकर,श्री.विठ्ठल शेडगे,शिवसेना तालुका संघटक श्री.अनिकेत तेंडोलकर,महिला युवतीसेना तालुकाप्रमुख सौ.गायत्री गोलम,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर,महिला आघाडी उपविभागप्रमुख सौ.आशू अग्रवाल,शिवसैनिक कु.मयूर अग्रवाल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा